LIC हाऊसिंग फायनान्स अंतर्गत 180 पदांसाठी भरती सुरु; लाखांवर मिळेल पगार !! | LIC HFL Bharti 2026
नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधर उमेदवारांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड अंतर्गत “कनिष्ठ सहायक” पदाच्या तब्बल 180 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 16 एप्रिल 2026 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल … Read more